STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

हरवून गवसणं

हरवून गवसणं

1 min
263

आज हरवून जावं वाटतंय

हरवून स्वतःला शोधावं वाटतंय

रोज रोजचं मरणं झुगारून

पुन्हा एकदा जगावं वाटतंय


Rate this content
Log in