Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Varsha Bhoj

Others

2  

Varsha Bhoj

Others

हरवलेल्या चांदराती

हरवलेल्या चांदराती

1 min
1.2K


प्रेम करुन मी काय केला असा गुन्हा

का येतो असा तुझा विरह पुन्हा पुन्हा ||

 

भेदून चक्र समाजाच्या रुढीपरंपरेचे

प्रेम झाले जातीपातीच्या पलिकडचे ||

 

नव्याने आपण एकमेकांना ओळखू लागलो

प्रेमात पडल्याचे लक्षण जगाला दाखवू लागलो

 

तु आलास नि भावल्या चांदराती

चांदणे नभातून अलगद बरसती ||

 

सख्या विरह तुझा छळतो आहे

चांदरातीतला चंद्र हरवला आहे ||

 

आता नाहिस तु तर हरवल्या त्या चांदराती

गवसणार कशी त्यात आपली चंदेरी प्रिती ||

 

हरवलेल्या चांदरातीला एक मागणे माझे

गवसू दे एकदा ते निरागस अंबरी प्रेम माझे ||


Rate this content
Log in