STORYMIRROR

Anil Dabhade

Others

3  

Anil Dabhade

Others

गुलमोहर.....( चारोळी.)

गुलमोहर.....( चारोळी.)

1 min
11.8K

माळरानावरचा गुलमोहर

गेला केवढा बहरून !

लाल लाल झाले सारे अंग

उन्हाळ्याचे कडक उन्हं सोसून....


साहित्याला गुण द्या
लॉग इन