घर माझं (चारोळी)
घर माझं (चारोळी)

1 min

3.1K
नारळ पोफळी वाडीत
घर माझं सुंदर
लाल कौलारू छत त्याचे
उठून दिसे चौफेर
नारळ पोफळी वाडीत
घर माझं सुंदर
लाल कौलारू छत त्याचे
उठून दिसे चौफेर