घायाळ झाले...( चारोळी.)
घायाळ झाले...( चारोळी.)

1 min

12.3K
पहायचा होता सूर्यास्त
पण अचानक ढग आले !
उत्सुकतेचा विरस झाला अन्
मन माझे घायाळ झाले.........