Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vikram Iyer

Inspirational

3  

Vikram Iyer

Inspirational

एकमेकांबरोबर

एकमेकांबरोबर

1 min
10


कण-कण असणारी जे धूळ, होते हवेत अस्पृश्य

एक होऊन भयानक करतात, मोठा पर्वत दृश्य


पल-पल वीतून जाते पण, कळत नाही आपल्याला

एक होऊन वर्ष बनवतात, लांब समय नजर आला


थेंब-थेंब वेगळे होते तर, हवेत विरघळून जातात

एक होऊन पाऊस पडतो, शेतकऱ्याचा त्राता


मुंगी-मुंगी मात्र कीटक, चेंगरू शकतो सोप्या

एक होऊन वसाहत मांडतात, दरारा न थांबता


एक साथ राहूया तर आपण काहीही करू शकतो

या शुभ मंगल दिवसासाठी, खांदा-खांदा उभे राहतो


Rate this content
Log in