STORYMIRROR

Jyoti deepak Suryawanshi

Others

2  

Jyoti deepak Suryawanshi

Others

धोकेबाज.....

धोकेबाज.....

1 min
580

देऊन काळजाला घाव तो गेला.

जखमा मनाच्या पाहून तो गेला

सोसणार नाही दुःख असे देऊन तो गेला

तरीही सोबत हवी असेही बोलला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन