STORYMIRROR

Mangal kambale

Romance

3  

Mangal kambale

Romance

डोळा

डोळा

1 min
205

या डोळ्याच्या कॅमे ऱ्यातच सख्या

कैद झालाय आयुष्याचा चित्रपट

 

दु:खाचे वा सुखाचे पाट

डोळ्यातल्या डोळयात राहिले वाहात


या डोळ्यात सामावली जीवनातली

रखरखत्या उन्हातली सावली


एकमेकाच्या डोळयांनी एकमेकांना

बरच काही बोलायच प्रेम ही तोलायचं


नजरेने तुझ्या खरच केली कहर

तेव्हाच तुझ्या डोळयात बांधले मी घर


काळजात जवा मावेना घाव

तुझ्या डोळ्यानेच दिला होता ठाव


मिटता हळूच गुलाबी पापण्याही

तुझीची प्रीती मूर्ती असेल कोरलेली


नसता अस्तित्व माझे उद्या ही

बंद डोळयांच्या पाखुड्यात असेल जपलेली


Rate this content
Log in

More marathi poem from Mangal kambale

Similar marathi poem from Romance