Amita Joshi
Others
एकच घोट चहाचा प्याला
भासे मज अमृतापरी,
उणीव तयाची भासता कधी
व्यर्थ वाटे जीवन अंतरी...
नववर्षाची पहा...
चहा हेच अमृत
प्रीत तृष्णा
निष्पाप फुले