STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

चारोळी

चारोळी

1 min
216

झिजून आपल्या समाजापाई

कधी ना थांबली माझ्या भिमाची लेखणी

सोबतीला होता मंद प्रकाश दिव्याचा

अन घडून आला संविधान दिवस जगाचा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन