STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

चारोळी

चारोळी

1 min
375

तुला मला सांधणारा

शब्द हाच दुवा आहे

तुझ्या अखंड सोबतीने

कायमच हवा आहे


Rate this content
Log in