चारोळी
चारोळी
1 min
14.9K
सगळे जवळ असतात तेव्हा
क्षणभर मोकळा मिळत नाही,
जेव्हा वेळ मिळतो तेव्हा
वेळ जाता जात नाही..
