चारोळी
चारोळी
1 min
92
विश्वातील साऱ्या मानवांचा एक प्रवास सारखा असतो.
त्याच नाव आयुष्य असतं. मात्र, माणसाला त्या प्रवासाचं भान नसतं
कारण येतांना प्रवासाचा दर्जा ठरवून तिकीट काढलेलं नसतं
आणि परतीच्या प्रवासाचं तिकीट काढण्याचा माणसाला हक्क नसतो.
