STORYMIRROR

Shrikrishna Talashilkar

Others

3  

Shrikrishna Talashilkar

Others

चारोळी

चारोळी

1 min
283

मन थोड हलकं होत

शब्द कागदावर उतरल्यावर

नवीन शब्द भरुन येतात

मन रितं झाल्यावर 


साहित्याला गुण द्या
लॉग इन