STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

बोलायचंय

बोलायचंय

1 min
164

जास्त नाही पण थोडं बोलायचंय तिला

माझ्या मानतील व्यथा सांगायचंय तिला

उद्या जाईल ती तिच्या दिलेल्या घरी

पण जाताना कायमचं परकं मला करील ती पुन्हा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन