भावना बधीर
भावना बधीर
1 min
445
एखाद्या कर्जबाजारी व्यक्तीप्रमाणे
परिस्थितीशी झुंज देत होतो
स्वतःशीच लढत
डोळ्यात निस्सीम अश्रूंनी
मुक्या शब्दांनी
अबोल चेहऱ्याने
खूप सांगण्याच्या प्रयत्न केला जगाला
हे विसरून की त्याला भावना बधिरांची भाषा कळत नाही
