STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

बाप्पा विसर्जन...

बाप्पा विसर्जन...

1 min
191

निघतोय बाप्पा आज तू विसर्जना

थांब थोडं तुला

डोळे भरून पाहु दे मला


तुझी वाट पाहते पाणी

भाविक करती गर्दी

बाप्पा तुझ्या अंतिम दर्शनाला


कोण गाते गाणी

कोण गाते वाणी

तुझ्या विसर्जनाला

सगळ्यांच्या डोळ्यात येते पाणी


पाण्यात देह तुझे

सोडताना पाहवत नाही

तू सोडून जातोस

ही खंत मनाला

माझ्या सोसत नाही..


विसर्जन तुला करता बाप्पा

डोळ्यात पाणी येई

माझ्या डोळ्यात पाणी येई...


साहित्याला गुण द्या
लॉग इन