STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

बाप

बाप

1 min
248

पुरूषी अहंकार गोड हस्याने ढळतो

खरा पुरूष तोच जो तिच्या त्रासाची कदर करतो


त्याला रडता येत नाही असं तो म्हणतो

खंबीरतेने परीस्थितीला तोंड देतो


मुलाचा धाक आणि मुलीचा Superman असतो

आईबाबांचा श्रवण तर पत्नी चा अर्धांग बनतो


स्वतःचे दुखः लपवत घराला सांभाळतो

पेलून भार सर्व तो घरचा आधारस्तंभ होतो.....



Rate this content
Log in