बाप...( चारोळी.)
बाप...( चारोळी.)
1 min
564
उसने पासने करून
बाप संसार चालवतो !
अगदी मुलांबाळासह
विनातक्रार गाडा हाकतो.....
