अश्रूंची किंमत
अश्रूंची किंमत
1 min
204
पोटाच्या गोळीसाठी जेंव्हा
डोळ्यातून अश्रू
वाहू लागतात
तेंव्हा आईच्या अश्रूंची
किंमत कळू लागते..