STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

अश्रू सांडतांना

अश्रू सांडतांना

1 min
146

रंग होळीचा खेळतांना

शब्द पिचकारी ह्रदयावर झेलतांना

ह्रदय रक्त रंगाने भरतांना

आठवण आली तुझी....

अश्रू नयनांतून सांडतांना


Rate this content
Log in