STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

अरे ऎक

अरे ऎक

1 min
355

अरे ऎक ही तुझी ताई तुला म्हणते तरी काय

दारू पिऊन मुलीला तू कधी छेडू नको भाय

आहे तुलाही तिच्यासारखी एक बहीण आणि माय

व्यसन आहे घातक हे तुला समजतं की नाय...।


साहित्याला गुण द्या
लॉग इन