STORYMIRROR

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

अदा●●

अदा●●

1 min
120

तुझ्या नजरेची ती अदा

मला करते बेकाबू सदा

तू हो ना ग माझ्या या दलाची राणी

पाहून तुजला होतया माझ्या 

काळजाचं ह्या पाणी पाणी....


तुझी ती हिरणीवणी चाल

माझ्या करतेय हृयावर घाव

नको तू चालू नखऱ्यानं अस 

तुला पाहतय हे सारं गाव...


मी तुझ्या प्रेमाचा एक भुकेला

तुझ्या गोऱ्या अंगाचा घेईन मी चावा

दूर नको जाऊ तू भवऱ्यावणी

मी अंतरंगी हा पवन वारा..


ही अदा तुझी तू बदल ग आता

गाव तुझा झालाय हा वेडा

तमाशा तुझा पाहायला बग येतोय 

नव्वद वर्षाचा हा म्हातारा..


तुझ्या नजरेची ती अदा

मला करते बेकाबू सदा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन