STORYMIRROR

किशोर टपाल

Others

3  

किशोर टपाल

Others

अभंग

अभंग

1 min
143

शोधसी विठ्ठल दारोदारी|

म्हणती येशील कधी विठ्ठला आमच्या दारी|

म्हणे विठ्ठल नाही मी दारोदारी|

शोधसी मला तुझ्याच अंतरी||


Rate this content
Log in