STORYMIRROR

Pavan Kamble

Others

2  

Pavan Kamble

Others

आवडत

आवडत

1 min
2.8K

आवडतं मला कविता करायला

शब्दांत थोडसं वेड्यागत रमायला

मनातील भावनांना कोऱ्या कागदावर मांडायला

कविमनाला माझ्या निरखून पहायला..


Rate this content
Log in