Pavan Kamble
Others
मनात नेहमीच तुझा विचार असतो
तुझ्या आठवणींचा भुचाल असतो
कल्पनेत जाऊन तुझ्या आठवणींना मी घेऊन येतो
अन वेड्यागत तुझ्या आठणीत एकटाच बडबडत बसतो...
सखे
पाणी
एकदा
चंद्र
लेखणीची
थेंबा थेंबात
पाहून तुजला
दुष्काळ...
कळी
गुलाब