आठवण
आठवण
1 min
277
हिची तर एक वेगळीच मजा आहे,
कुठुन येते काय माहित पण नक्की येते
जर बोलणं बंद झालं असलं तरी ही आठवण येते
कुठुन येते, काय? माहित का? येते कोण सांगू शकेल
कायपण म्हणा पण आठवण ही येतेच.
आठवणी हसवतात, आठवणीच रडवतात,
सगळे काही विसरू शकतो,पण आठवणी मात्र तशाच राहतात
अजुन असे कधी झाले नाही, की आठवणी विसरलात
खरंच खूप वेगळी आहे ही तीच ती आठवण ओ