STORYMIRROR

Ravi Patil

Others

4  

Ravi Patil

Others

आई

आई

1 min
382

लिहायला बसलं “आई”

तर शब्द दोनच आहेत

अनंताच्या या विश्वात

लेखणीलाही मर्यादा आहेत..


म्हणून म्हणतो-

लिहिणाऱ्याने फक्त लिहीत जावं

लेखणीच्या सुगंधानं हुरळून जावं

वाचणाऱ्यानेही वाचत रहावं

शब्दांच्या प्रेमात गुरफटून जावं


Rate this content
Log in