Pavan Kamble
Others
मानू कसे मी आज तुमचे हे आभार
आरती तुम्ही झालात माझ्या कवितेचा आधार..
कोर्टाची पायरी ही आवडली तुम्हाला
माझ्या हृदयाची डायरी..
मनातील शब्दांनी तुमचे आभार मानतो
या कवी मनाला आज ओळखलं तुम्ही..
आरती जी तुमचे खूप खूप आभार....
सखे
पाणी
एकदा
चंद्र
लेखणीची
थेंबा थेंबात
पाहून तुजला
दुष्काळ...
कळी
गुलाब