रक्षाबंधनावरील रचना
शेतकरी हा भाऊ माझा उन्हातान्हात राबतो सकलजनास सुखी पाहूनी आनंदाने तृप्त होतो
रक्तापलिकडचे तोच जपतो नाते! देशरक्षणात त्यांचे आयुष्य जाते!!५
ताई आहे तुझी बस मुकाट्यानं आज रक्षाबंधन राखी बांधणार आहे.
भाऊ बहिणीचा आनंदाचा रक्षाबंधनाचा सण आला नाही आनंदाला पारावार राखीचा प्रेम धागा बांधते बहीण भावाच्या हातावर