सारी जमापुंजी माझी नशिबाची खोटी झाली आता हात माझे कोरे का माती परकी झाली
काहुर मनी उठता होते सखी ही माती
जीव गूंतला एकमेकात असा मरण स्वतंत्र येणार नाही पकडलास हात एकदा का सोडता पुन्हा येणार नाही
हात तुझा माझ्या हाती नाही केवळ दिसण्यासाठी सात जन्माचे नाते म्हणुनी स्वर्गात जुळल्या मंगलगाठी....
पोटापाण्यासाठी नकळत गुन्हेगारीकडे वळतात .... अचानक कुठेतरी ठिणगी पडते..... आणि माती मातीत मिसळून जाते ........
आला पाऊस आला आला हिरव्या मातीत मोर वनी नाचला