कधी कधी माणूस होतो लाचार... मजबुरीन किंवा परिस्थितीनं....
मान्य आहे शून्यातूनी , तू लयी वरती चढला.. 'पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामी पडला...?
नोटबंदीच्या नावाखाली झाल्या बंद साऱ्या वाटा भावना झाल्या आमच्या पाचशे हजाराच्या नोटा
पूर्ण होईनात ईच्छा
सर्वांनी धरावा मार्ग हा पैशाचा, आतापासूनच पै पै जोडायचा
जेव्हा पैसे नसायचे ...... तेव्हा खिसे रिकामे असायचे, पण एकमेकांच्या सुख - दुःखात मन भरून वावरायचे.