सौंदर्य, निसर्ग, विधाता सौंदर्य, निसर्ग, विधाता
पानगळ शिशिरात पर्णहिन वृक्षवेली चैत्र चाहूल लागता दिसतील नटलेली। पानगळ शिशिरात पर्णहिन वृक्षवेली चैत्र चाहूल लागता दिसतील नटलेली।
होय भरभरुन देतोयस तू अगदी निरपेक्ष भावनेने मुक्तहस्ते ओंजळ माझी भरतोयस तू. मंजुळ कलरव पक्ष्यांच... होय भरभरुन देतोयस तू अगदी निरपेक्ष भावनेने मुक्तहस्ते ओंजळ माझी भरतोयस तू. ...
तृणपाती ती डोंगराच्या कुशीत सदा खुशीत तृणपाती ती डोंगराच्या कुशीत सदा खुशीत
तृणाचे पाते निसर्गाशी जोडते अल्लड नाते दवबिंदूंची हिरवी तृणपाती ओल्या सरींची तृणाचे पाते निसर्गाशी जोडते अल्लड नाते दवबिंदूंची हिरवी तृणपाती ओल्या सरी...
सौंदर्याची ही कलादालने सौंदर्याची ही कलादालने