आई सांग ना गं मला जरा मी येणार आहे जिथे कशी आहे गं ती दुनिया... आई सांग ना गं मला जरा
मनामधली चांदणी घराघरात फुलावी....
कुशीत विसावल्या त्या अमृतधारेचा....!!
दोस्तीत दुनिया सारी
दुनिया झाली न्यारी
सगळ्या छेडतात मैत्रिणी तुझ्या नावाने