जसा सायबेरीया
जीवन सारे पाण्यावाचून नाही ओळख व्हावी
पहिल्या पावसातील चहा वाटतो घेऊन प्यावासा! थंड थंड असते वातावरण म्हणूनच वाटतो चहा घ्यावासा...
सूर्याला इतका का ताप आला.....
तापलेल्या वैशाखात पडती थंड गारा स्वातंत्र्याला संधी देताच मतभेदांचा सुटतो वारा
देहाची चिता करत जगणे शमशान झाले