STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

सायबेरीया

सायबेरीया

1 min
517

मन माझं उगीच 

कोणावर नाही येत

तू मला प्रेमाचा 

मोका नाही देत 

प्रेम तुझ्यावर मी थंड 

जसा सायबेरीया...


Rate this content
Log in