I'm Renuka and I love to read StoryMirror contents.
स्वप्नातल्या कळ्याना ओवून गुंफ़ीले मी सुकली फुले वेचण्या मी एकटीच आहे... स्वप्नातल्या कळ्याना ओवून गुंफ़ीले मी सुकली फुले वेचण्या मी एकटीच आहे...
ती विश्वनिर्मितीचे अवघेच सार आहे ती विश्वनिर्मितीचे अवघेच सार आहे
रमती समाजसेवी,किती थोर कार्य भाव तरी अंतरी एकली,का संपवे स्वत:ला.... रमती समाजसेवी,किती थोर कार्य भाव तरी अंतरी एकली,का संपवे स्वत:ला....