कवितांच्या जगात मुक्तांगिणी.हल्लीच कविता लिहायला सुरवात केली आहे.नवोदित आहे.
मन तरीही आज कातरले, अश्रूधारा शेवटी ओघळली मन तरीही आज कातरले, अश्रूधारा शेवटी ओघळली
पक्षी घरट्यात निजले, आभाळाने शाल पांघरली। तूच तो स्वप्नात माझ्या, मीच आता भांबावली। रात्रीच्या... पक्षी घरट्यात निजले, आभाळाने शाल पांघरली। तूच तो स्वप्नात माझ्या, मीच आता भां...
आता मात्र मी ठरवले, तुझी आठवण नाही काढायची आता मात्र मी ठरवले, तुझी आठवण नाही काढायची
रडून घेतले मनसोक्त, त्या पहिल्या पावसाच्या साक्षीने रडून घेतले मनसोक्त, त्या पहिल्या पावसाच्या साक्षीने