None
सुखी होतील जगी या, पांघरता आभाळमाया सुखी होतील जगी या, पांघरता आभाळमाया
उफाळून येऊ दे शिवारी, बीज-मोतियांचा तुरा, धन्य, तृप्त होऊनी, शांती येऊ दे घरा उफाळून येऊ दे शिवारी, बीज-मोतियांचा तुरा, धन्य, तृप्त होऊनी, शांती येऊ दे घरा
अनिलासंगे फेर धरूनि, तरू तरू झुलती डुलती, उच्चस्वरांनी करुनी कलकल, चिमणी पाखरे भिरभिरत अनिलासंगे फेर धरूनि, तरू तरू झुलती डुलती, उच्चस्वरांनी करुनी कलकल, चिमणी पाखरे ...