I'm Snehal and I love to read StoryMirror contents.
ओठी तुमचे नाम रमो, चित्ती तुमचे ध्यान वसो ओठी तुमचे नाम रमो, चित्ती तुमचे ध्यान वसो
स्त्री शक्तीची जाणीव करून देणारी अप्रतिम रचना स्त्री शक्तीची जाणीव करून देणारी अप्रतिम रचना
ती गेली दूर तेव्हा मी एकटीच बावरली, सर्वत्र शोधले परी नाही ती गवसली. ती गेली दूर तेव्हा मी एकटीच बावरली, सर्वत्र शोधले परी नाही ती गवसली.
त्या साखरगडी भक्तवसले तु स्वयंभू प्रकटली. तवचरणी ठेवूनी माथा हे लेकरू धन्य झाले. त्या साखरगडी भक्तवसले तु स्वयंभू प्रकटली. तवचरणी ठेवूनी माथा हे लेकरू धन्य झाले...
करुणेच अविरत झरा, तेज्याची ति अखंड श्रुंखाला. करुणेच अविरत झरा, तेज्याची ति अखंड श्रुंखाला.
पुन्हा वाटे जगावे आजमध्ये, तरी खुलावे शून्यातून पुन्हा पुन्हा. पुन्हा वाटे जगावे आजमध्ये, तरी खुलावे शून्यातून पुन्हा पुन्हा.
अजूनही आठवतो आईचा तो भारगच अंबाडा, साऱ्या प्रश्नांना गांठ मारुनी थोपवून धरणारा. अजूनही आठवतो आईचा तो भारगच अंबाडा, साऱ्या प्रश्नांना गांठ मारुनी थोपवून धरणारा.
अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना