Snehal Gapchup
Literary Captain
68
Posts
2
Followers
1
Following

I'm Snehal and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

बघत नाही ती ऊच्च आणी कनिष्ठ, विनासायास निर्मळातेत ती येते. आतून बाहेरून प्रकाशून टाकते.

आत्मपरीक्षण जरूर करावे, पण सततच हाती चाप ना धरावे. आयुष्य फुलोद्यावे सहजची ओघाने.

करावे प्रयत्न हमखस, फुलोद्यावा कुशलतेचा व्यास , घेत त्याचा आवकाश.

ना असावा अट्टाहास सर्व मीळावे याचा मनी. वेळे ची हाक जाण आणी कर्तव ठेव भानी.

अति विवंचना देहास जाळी. अपराध बोध करी विकारी. भीती हि बुद्धीस मारी.

आपली अशी काही असावी माणस. वरून बघावी जत्रा. चाळावे विचार, करावा साफ कचरा.

साठवणीला असावा पैसा. आठवणीला असावं प्रेम. हाताला कैशल्य अन बुद्धीला वेग.

मार्ग दर्शनाहून मोठीं असते मर्यादा. भीतीहून महत्वाचे असते आयुष्य. दुःखाहून ही कनखर असते अस्तित्व. स्वप्नांहून हि जवळची असते अस्मिता.

अभिलाषेने अडकून पडला भ्रुंग मिटल्या कमळात. नाना शास्त्र-पुराणनचा मर्मच केवळ घावा ध्यानात.


Feed

Library

Write

Notification
Profile