I'm bhavana and I love to read StoryMirror contents.
आजही आम्ही जपतो आहोत, शिदोरी त्या आठवणीची आजही आम्ही जपतो आहोत, शिदोरी त्या आठवणीची
मोरपंखी हिरवळीचे,मखमली सुरेख गालिचे पांघरले शेले त्यांनी,खुल्या निळसर आभाळाचे मोरपंखी हिरवळीचे,मखमली सुरेख गालिचे पांघरले शेले त्यांनी,खुल्या निळसर आभाळाचे
उष्माच्या धारा नीं ,झाली तिची काहीली मेघाच्या त्या वर्षावाने,धरा बघा आनंदली उष्माच्या धारा नीं ,झाली तिची काहीली मेघाच्या त्या वर्षावाने,धरा बघा आनंदली