I'm Subhadra and I love to read StoryMirror contents.
चिऊ काऊ परतले दाना चोचीत घेऊन चिमुकल्या चोचीमध्ये भरविती वात्सल्यानं चिऊ काऊ परतले दाना चोचीत घेऊन चिमुकल्या चोचीमध्ये भरविती वात्सल्यानं
भाग्य आमुचे महान जन्म सावित्रीचा झाला करू वंदन पहिले ज्ञानज्योति सावित्रीला भाग्य आमुचे महान जन्म सावित्रीचा झाला करू वंदन पहिले ज्ञानज्योति सावित्रीला
जाता जाता कधी एक मंत्र ध्यानात ठेवावा देवा साठी उंबरठा काही वेळ ओलांडावा जाता जाता कधी एक मंत्र ध्यानात ठेवावा देवा साठी उंबरठा काही वेळ ओलांडावा