शब्द कागदावर जास्त उतरायला लागले की समजावं आयुष्यात एकटेपणा जास्त वाढलाय.
सुनसान रस्त्यावर हवा तुझ्या हाती हात चिंब झालो असतो भिजूनी पहिल्या पावसात...! सुनसान रस्त्यावर हवा तुझ्या हाती हात चिंब झालो असतो भिजूनी पहिल्या पावसात...!
सर्वस्व गमावून बसलोय मी मित्रा माझी फक्त आई नाही रे गेली... सर्वस्व गमावून बसलोय मी मित्रा माझी फक्त आई नाही रे गेली...
पुन्हा प्रेम करायचंय तुझ्यावर, दे साथ पुढच्या जन्माला पुन्हा प्रेम करायचंय तुझ्यावर, दे साथ पुढच्या जन्माला