Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

#Message to Mom

SEE WINNERS

Share with friends

‘मदर्स डे’ आपल्या आईबरोबर साजरा करण्याचा दिवस नाही, तर तिचा सन्मान करण्याचा, आपले तिच्यावरील प्रेम, आपल्याला तिची किती काळजी वाटते, दाखवण्याचा दिवस आहे.

स्टोरीमिरर आपल्या आईला संदेश देण्यासाठी, मातृत्व साजरे करण्यासाठी अवतरण लेखन स्पर्धा सादर करत आहे.

चला, आईच्या योगदानाचा सन्मान करुया आणि तिच्या कष्टाची दखल घेऊया.

विषय : तुम्ही आपल्या आईविषयी कृतज्ञता/धन्यवाद व्यक्त करणे आवश्यक आहे.

नियम :

  1. तुम्ही आईविषयी कृतज्ञता/धन्यवाद व्यक्त करणारी अवतरणे सादर करणे आवश्यक आहे.
  2. शैलीवर कोणतेही निर्बंध नाही.
  3. विजेत्यांचा निर्णय वाचकांना खिळवून ठेवण्याच्या आधारावर घेतला जाईल.
  4. स्पर्धकांनी आपली मूळ रचना सादर करणे आवश्यक आहे. आपण सादर करत असलेल्या अवतरणांच्या संख्येवर कसलेही बंधन नाही.
  5. ईमेल किंवा टपाल/कुरियरद्वारे किंवा स्पर्धेच्या लिंकव्यतिरिक्त सादर केलेली रचना ग्राह्य धरली जाणार नाही.
  6. सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही.
  7. तुमचे सहभागाचे प्रमाणपत्र आपल्या प्रोफाईलमध्ये प्रमाणपत्र विभागात उपलब्ध आहेत.

श्रेणी :

अवतरणे (आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी)

भाषा :

इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, ओडिया आणि बंगाली.

बक्षिसे :

  1. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल.
  2. प्रत्येक भाषेतील शीर्ष दहा अवतरणांना स्टोरीमिररचे रु. 100/-चे शॉप व्हाऊचर मिळेल.
  3. विजेत्यांना विजेता प्रमाणपत्र दिले जाईल.

अवतरणे सादर करण्याचा कालावधी : 28 एप्रिल 2021 ते 15 मे 2021

निकाल : 2 जून 2021

संपर्क :

ईमेल : neha@storymirror.com