मी जगायला शिकले
मी जगायला शिकले
1 min
691
मी जगायला शिकले
मी जगायला शिकले
वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर
मी आता जगायला शिकले
मैत्रिणी बरोबर हसायला शिकले
आपल्या मनासारखे जगायला शिकले.
जीवनाला खुप बारकाईने समजल्यानंतर
आता मी त्याला जसे आहे तसे शववकारायला शिकले
कु णालाही आपल दुख न सांगता
हसता हसता जगायला शिकले.
जीवनाचे कोडे पडल्यानंतर
त्याला सहजपणे सोडवायला शिकले
लोकांच्या चेहऱ्यातला लपलेला खोटा चेहरा समजून गेल्यानंतर
न रागवता आता त्याना संथपणे हाताळायला शिकले.
कोणी ककशतही नावे ठेवली
तरी आपल्या मनासारख जगायला शिकले
खरच आता जीवनचा खरा अथा कळल्यावर
आता माझ्यास्वतःसाठी
मी आता जगायला शिकले.