STORYMIRROR

प्रा.मोहन रसाळ

Others

3  

प्रा.मोहन रसाळ

Others

आई माझी कृपाळू

आई माझी कृपाळू

1 min
185

आई माझी गुरु

आई कल्पतरू

तुजवीण कैसा आई

भवसागर पार करू


कृपा तुझी आई

साऱ्या लेकरावरी

राहून कधी उपाशी

पिल्लांचे पोट भरशी


साऱ्यांची काळजी तुला

रात्रंदिस तू राबसी

दाबून दुःख मनात सारं

चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य


Rate this content
Log in