प्रपोज (आय.लव्ह.यु)
प्रपोज (आय.लव्ह.यु)


माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे तुझ माझ्यावर प्रेम आहे का?
मला तू खूप आवडते प्रिये तुला मी आवडतो का?
तुला एकच सांगायचय प्रिये तू ते ऐकून घेशील का?
आय.लव्ह.यू प्रिये मला तू जन्मभर साथ देशील ना?
जीव खूप तुझ्यावर जडलाय गं तुझा जिव माझ्यावर जडलाय का?
हा प्रतिक तुझ्या प्रेमात पडलाय प्रिये तू प्रतिकच्या प्रेमात पडलीस का?
दिवसभर हा तुझ्यासाठी रडतोय गं तू कधी माझ्यासाठी रडलीस का?
तुला एकच सांगायच आहे प्रिये तू ते ऐकून घेशील का?
आय.लव्ह.यू प्रिये मला तू जन्मभर साथ देशील ना
मन नसत कॉलेजमध्ये यायला पण तुला पहायला कॉलेजमध्ये येतो गं प्रिये, सांग तू मला पाहतेस का?
किनाऱ्यावर बसून तुझाच विचार करतो तू कधी माझा विचार करतीस का?
तुझाशी एक बोलायच आहे प्रिये तू ते ऐकून घेशील का?
आय.लव्ह.यू प्रिये मला तु जन्मभर साथ देशील ना
आयुष्यभर साथ देईन गं तुझी तू मला साथ देशील का?
खूप प्रेम करतो गं तुझ्यावर पण मी दूर निघून गेल्यावर तू मला सोडून एकटी राहशील का?
तुझ्याशी खूप बोलायच गं प्रिये पण तीन शब्द ऐकून घेशील का?
आय.लव्ह.यू प्रिये मला तू जन्मभर साथ देशील ना