हुंडा
हुंडा

1 min

3.0K
हुडां देण्यामुळे व घेण्यामुळे कित्येकाचे बळी इथे गेले
माणसात माणूस राहीला नाही पैश्यापायी नाते सुध्दा तुटून गेले
जाती विरुध्द लग्न केल्यास मुलीचा छळ केला जातो
निर्दयी समाज हा निसता तिच्याकडे पहात राहतो
सून म्हणून सासरी गेलेली तुमची सुध्दा मुलगी आहे
हुंडा देऊन अथवा घेऊन नात्याला त्या कलंक लावे
पैसा हा नाती जोडतो तशी नाती तोडतो पण
घरातील सुनेपेक्षा तुम्हाला मोठे वाटते तिच्या घरचे धन