STORYMIRROR

तुझ्या...

“ तुझ्या माझ्यात आत्ता तसे काहीच नाते उरले नाही जगासाठी पूर्वीसारखे आपले चांदणे राहिले नाही नदीच्या दोन किनारासारखे आपले ओलावे दुभागून गेले परस्पपर समरूप जरी आपसूक नाते विरोधात गेले कवी - त्रिवेंद्र ”

By Trivendra Bhore
 22


More marathi quote from Trivendra Bhore
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   1 Comments
0 Likes   0 Comments